📄 Form Description:
📚 राज्य स्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा 2026 करिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात Volunteers नोंदणी सुरू!
🏛 Uddishta Foundation आयोजित या उपक्रमामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांसोबत सामाजिक कार्य करण्याची संधी मिळवा.
🎯 Volunteer म्हणून तुम्ही:
✅ स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल
✅ WhatsApp / Instagram वर promotion कराल
✅ School & College विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल
✅ आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कराल
🎁 तुम्हाला मिळेल:
🏅 Official Volunteer Certificate
🌟 Best Volunteer Recognition
📈 Leadership Experience
🤝 महाराष्ट्रभर टीमसोबत काम करण्याची संधी
⚠ Certificate फक्त Active Volunteers ना दिले जाईल.
📲 Form काळजीपूर्वक भरा.
